Surprise Me!

Pune महानगरपालिकेचे दोन भाग होणे गरजेचे! - Chandrakant Patil | BJP | Devendra Fadnavis |

2022-09-02 0 Dailymotion

शहराचा विचार केला तर पुणे महानगरपालिका ही राज्यातीलच नाही तर देशातील विस्ताराने सर्वांत मोठी महानगरपालिका आहे. या महापालिकेच्या आकाराचा आणि लोकसंख्येचा विचार करता दोन भाग व्हायला हवेत असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. <br /><br />#ChandrakantPatil #Pune #Mahanagarpalika #AmitShah #BMC #AshishShelar #Saamna #Shivsena #BJP #Shivsena #Jharkhand #HemantSoren #MaharashtraPolitics #HWNews

Buy Now on CodeCanyon